PHOTO : मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या भेटीत 'या' मुद्द्यांवर चर्चा!

Continues below advertisement

PM Narendra Modi_CM Uddhav Thackeray

Continues below advertisement
1/10
मराठा आरक्षणाबाबत केंद्राने भूमिका घ्यावी
2/10
इतर मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण
3/10
मागासवर्गीयांचं पदोन्नतीमधील आरक्षण
4/10
मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेची उपलब्धता
5/10
केंद्राकडून मिळणारा जीएसटीचा परतावा वेळेत मिळावा
Continues below advertisement
6/10
पीकविमा अटी-शर्तींचं सुलभीकरण - बीड मॉडेल
7/10
राज्यात बल्क ड्रग पार्क तयार करणं - स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
8/10
नैसर्गिक आपत्तीबाबत मदतीसाठी एनडीआरएफचे निकष बदलणे
9/10
चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा
10/10
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
Sponsored Links by Taboola