औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
औंढा नागनाथ मंदिर
1/9
महाशिवरात्रीनिमित्त हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात भाविकांच्या रांगा
2/9
रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांनी केली गर्दी
3/9
परराज्यातून दर्शनासाठी भक्त औंढा नागनाथ याठिकाणी दाखल
4/9
रात्री शासकीय महापूजा झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले
5/9
2 वर्षानंतर प्रथमच भक्तांना मिळतंय नागनाथ प्रभूंचे दर्शन
6/9
महाशिवरात्री निमित्त भरणारी यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द
7/9
यात्रा रद्द झाल्यामुळे व्यापाऱ्यांना फटका, मंदिराच्या तिजोरीवरही परिणाम
8/9
यात्रा रद्द केल्याने भक्तांमधून नाराजीचा सूर
9/9
महाशिवरात्रनिमित्त औंढा नागनाथ मंदिरात रात्री भव्य पूजा करण्यात आली
Published at : 01 Mar 2022 09:13 AM (IST)