PHOTO : नेमकं कसं होणार आहे कोरोना लसीकरण? जाणून घ्या...
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु आहे. राज्यातील नागपूर, जालना, पुणे, नंदुरबारमध्ये हे ड्राय रन सुरु झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या चारही जिल्ह्यात फ्रंटलाईन वर्कर्संना पहिल्यांदा कोरोनाची लस दिली गेली आहे.
3
कोरोना लस देताना काय काळजी घ्यायची, लस कशी द्यायची, दिल्यानंतर काय काळजी घ्यायची याबाबत रंगीत तालीम करण्यात आली.
4
5
त्यानंतर लसीकरण दिलेल्या व्यक्तीला नियंत्रण कक्षात ठेवलं जाईल.
6
7
त्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण जिथं देणार आहेत तिथं संबंधितांना सोडलं जाईल
8
तिथं कोरोना लसीकरण होईल.
9
कोरोना लस जिथं दिली जाणार तिथं असा प्रतीक्षा कक्ष असेल.
10
तिथं लस ज्या व्यक्तिला द्यायचीय त्याची पूर्ण माहिती घेतली जाईल.
11
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -