Weather : महाराष्ट्रात पुन्हा थंडी वाढणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 12, 13 आणि 14 फेब्रुवारीला राज्यात थंडी वाढणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील तापमानात (Temperature) सातत्याने चढ उतार होत आहे. कधी थंडीचा कडाका (Cold Weather) तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे.
12,13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं (Meteorological Department) वर्तवली आहे. यामुळं उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळगाव, औरंगाबाद, जालना आणि नाशिकात तापमान पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
जळगाव, औरंगाबाद, जालना आणि नाशिकातील तापमानात पुन्हा एकदा घट होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यामध्ये एक अंकी तापमान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्ये देखील किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मागील काही दिवसात राज्यातील काही भागात थंडीचा जोर काहीसा कमी झाला होता.
महाराष्ट्रातील वातावरणात सातत्याने चढ उतार होत आहे. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण होत आहे.
उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जळगाव, औरंगाबाद, जालना आणि नाशिकात तापमान पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यामध्ये एक अंकी तापमान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्ये देखील किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे