Republic Day : शिवाजी पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय कार्य्रक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हजेरी!

cmo

1/6
देशभरात 73 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे.
2/6
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
3/6
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित मुख्य शासकीय कार्य्रक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली.
4/6
यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.
5/6
एकसंध राष्ट्र कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकते असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला
6/6
त्याच्यासोबत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिन निमित्तानं वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
Sponsored Links by Taboola