दिव्याच्या घरी जाऊन सरन्यायाधीशांची शाबासकी, राज्य सरकारनेही केला सन्मान; बुद्धीबळपटूला किती कोटी मिळाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2025 ची FIDE महिला विश्वचषक विजेती प्रथम भारतीय महिला, ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा आज नागपूर येथे संपन्न झाला.

CJI honored divya deshmukh and devendra Fadnavis

Sponsored Links by Taboola