Ajit Pawar : एकच वादा! बारामतीत अजित पवारांच्या जनता दरबारात नागरिकांनी खचाखच गर्दी

बारामतीत अजित पवारांच्या जनता दरबारात नागरिकांनी खचाखच गर्दी झाली आहे.

ajit pawar

1/8
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्रीपद स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत आले आहेत.
2/8
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत.
3/8
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांचा जनता दरबार सुरू आहे.
4/8
मतदारसंघातील लोकांना पुणे मुंबई ठिकाणी यायला लागू नये, म्हणून अजित पवार बारामतीत जनता दरबार घेत असतात.
5/8
यावेळी अधिकारी वर्ग देखील उपस्थित असतो.
6/8
यावेळी लोकांच्या प्रश्नावर तात्काळ तोडगा अजित पवार काढतात त्यामुळे या जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी असते.
7/8
अजित पवारांच्या या जनता दरबारातून अनेकांना मदत मिळते तर अनेकांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जातात.
8/8
त्यामुळे या दरबारात खचाखच गर्दी होताना दिसते.
Sponsored Links by Taboola