PHOTO : सांगलीतील वाळवामध्ये रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार!
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
17 Mar 2022 01:56 PM (IST)

1
सांगलीत गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आणि सर्व नियम पाळून वाळवामध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या बैलगाडीवानास 55 हजार आणि 5 फुटीची चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली.

3
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर अनेक जिल्ह्यात शर्यतीचं आयोजन केलं जात आहे.
4
द्वितीय क्रमांकास 44 हजार आणि 4 फूट चांदीची गदा आणि तृतीय क्रमांकास 33 हजार आणि 4 फूट चांदीची गदा बक्षीस म्हणून मिळाली.
5
या शर्यतीसाठी 950 फुटांची धावपट्टी तयार करण्यात आली होती.