भाजपच्या आमदारांकडून आद्य सरसंघचालक डॅा. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचं दर्शन

भाजपच्या सर्व आमदारांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. बळीराम केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले

Continues below advertisement

BJP MLA Visit nagpur RSS Headquarter

Continues below advertisement
1/9
आजचं अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्यापूर्वी भाजप आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग कार्यालयाला भेट दिली.
2/9
भाजपच्या सर्व आमदारांनी संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं
3/9
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील स्मृतीस्थळाचं दर्शन घेतले.
4/9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्मृती भवन परिसर हे आमच्यासाठी ऊर्जेचे आणि प्रेरणेचे स्थान आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
5/9
सर्व आमदारांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. बळीराम केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Continues below advertisement
6/9
त्यानंतर परिसरातच महर्षी व्यास सभागृहात आमदारांचे उद्बोधन वर्ग घेण्यात आला.
7/9
दरवर्षीच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या भाजप आमदारांना संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात बोलावले जाते.
8/9
यावेळी सर्व आमदारांनी संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून संघाच्या विविध सेवा कारण विषयी माहिती जाणून घेतली.
9/9
यावेळी विद्यमान सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे एक पुस्तक सर्वांना भेट देण्यात आले.
Sponsored Links by Taboola