Raj Thackeray : भाजप नेते रावसाहेब दानवे राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2022 08:03 PM (IST)
1
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शायना एनसी यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही, या वक्तव्यानंतर आज दानवे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे
3
रेल्वेजवळ असलेल्या जागेवर वर्षानुवर्षे असलेली घरांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
4
महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्र , रेल्वे कामगार समस्या, प्रवासी सुविधा या बाबत देखील चर्चा झाल्या आहेत
5
या बैठकीस मनसे नेते बाळा नांदगावकर, शायना एनसी, मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील हे देखील उपस्थित होते.