सिंधुदुर्ग : आंबोलीमध्ये गवा रेड्याची धडक बसल्यानं कारचा अपघात
Car Accident
1/5
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गवा रेड्याची धडक बसल्यामुळे कारचा अपघात झाला आहे.
2/5
या अपघातात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवानं यात कोणालाही दुखापत झालेली नाही.
3/5
सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेनं प्रवास करत असताना कारचा अपघात झाला.
4/5
आंबोलीत विस्तारलेलं जंगल असल्यानं गवा रेड्याची रस्त्यावर येजा असते.
5/5
जंगलातून अचानक रस्त्यावर आलेल्या गवा रेड्याची कारला जोरदार धडक बसली. या धडकेत कारचं मोठं नुकसान झालं आहे.
Published at : 27 Nov 2021 03:29 PM (IST)