Photo : भंडाऱ्याच्या SNCUत कालपर्यंत जिथं ऐकू यायच्या किलकाऱ्या, तिथं आता भयाण शांतता!
1/11
2/11
3/11
राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीट व्यवस्थित झाले आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
4/11
मरण पावलेल्या 10 बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची घोषणा देखील त्यांनी केली.
5/11
यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.
6/11
या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
7/11
या 17 बालंकापैकी 15 मुली तर दोन मुलं होती. त्यातल्या 8 मुली दगावल्या असून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
8/11
या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
9/11
मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली.
10/11
हाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
11/11
महाराष्ट्र आणि साऱ्या देशाच्याच काळजात चर्रssss करणारी घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
Published at :