PHOTO : नौदल सप्ताह निमित्त जवानांची थरारक प्रात्यक्षिके, मुंबईत पार पडला बिटिंग दी रिट्रीट कार्यक्रम
मुंबईतील बिटिंग दी रिट्रीट कार्यक्रमातील प्रात्यक्षिके आणि शिस्तबद्ध कवायती या सोहळ्याचे वैशिठ्य ठरले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमावळत्या सूर्याच्या साक्षीने नेव्ही जवानांनी सादरीकरण केले.
नौदल सप्ताह सोहळ्यानिमित्त जवानांनी प्रात्यक्षिके आणि शिस्तबद्ध कवायती केल्या.
मुंबईतील बिटिंग रिट्रीट कार्यक्रमासाठी राज्यपाल भगत सिंह कोशियारी उपस्थित होते.
नौदल सप्ताह निमित्त थरारक आणि प्रेक्षणीय असा बिटिंग दी रिट्रीट हा कार्यक्रम मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या समोर पार पडला.
जवानांनी यावेळी वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर केली.
गेट वे ऑफ इंडियावर सोम्य पद्धतीचे लाईटिंग करण्यात आले होते.
जवानांच्या कसरती पाहण्यासाठी नवदल अधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लाईटिंग केल्यामुळे गेट वे ऑफ इंडियाच्या इमारतीचे दृष्य खूपच विलोभनीय दिसत होते.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम संपला.