Ashadhi Wari 2021 : सासवडमध्ये सोपानकाकांच्या पालखीचं प्रस्थान, पाहा फोटो

Ashadhi Wari 2021

1/7
संत सोपान काकांच्या पालखीचे आज सासवडमधून प्रस्थान झाले.
2/7
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे यंदाही मोजक्याच लोकांच्यात प्रस्थान करण्यात आले.
3/7
ज्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मुक्कामी असते त्याच्या दुसऱ्या दिवशी संत सोपान काकांच्या पालखीचे प्रस्थान होते.
4/7
सरकारने पायी वारीला परवानगी दिली नाही. त्यामुळे 19 जूनला सकाळी एसटीने पादुका पंढरपूरच्या दिशेनं रवाना होतील.
5/7
तोपर्यंत पालखी ही सभा मंडपात मुक्कामी असेल.संत सोपान काकांचा हा 117 वा वारी सोहळा आहे.
6/7
प्रस्थानासाठी मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला होता.
7/7
'पुढच्या वर्षी नीट पायी वारी होवो' असं साकडं विठुरायाच्या चरणी वारकरी घालणार आहे. दरवर्षी या सोहळ्यात 97 दिंड्या सहभागी असतात.
Sponsored Links by Taboola