PHOTO : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न

Ashadhi_Ekadashi_2021_CM_Uddhav_Thackeray_Feat

1/5
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली.
2/5
विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. पहाटे तीन वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा सपंन्न झाली.
3/5
मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावणाऱ्या केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला.
4/5
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
5/5
डोळ्यांचं पारणं फेडणारं विठ्ठलाचं रुप
Sponsored Links by Taboola