In Pics | दगडांचा आकार न बदलता रंगांची उधळण करून कलाकृती घडवणारा चित्रकार
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
03 Jul 2021 07:51 PM (IST)
1
हातोडा आणि छणीचा वापर करून दगडापासून मूर्ती घडवलेले आपण पाहिलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील सुमन दाभोलकर या अवलियाने दगडाचा आकार न बदलता रंगाची उधळण करून बसलेल्या कुत्र्याचं चित्र साकारलं आहे.
3
अंगणात किंवा गार्डन मध्ये हे चित्र ठेवल्यास त्याठिकाणी खरोखरच कुत्रा बसला असा भास होतो.
4
अशीच त्यांनी आतापर्यंत दगडावर 50 हून अधिक शिल्पकृती साकारली आहेत.
5
दगडाचा आकार न बदलता रंगाची उधळण करत साकारलेले कपिल देव
6
महात्मा ज्योतिबा फुले
7
त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, अभिनेते, क्रिकेटपटू, कवी, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, विविध प्राणी पक्षी त्यांनी दगडावर रंगाची उधळण करून शिल्पकृती साकारली आहेत.
8
त्यातील अनेक शिल्पकृती सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
9
अमिताभ बच्चन
10
नाना पाटेकर