PHOTO : Hanuman Jayanti 2022 : देवगडमधील कलाकाराने रुईच्या पानावर हनुमानाचं चित्र रेखाटलं!

Hanuman Painting on Rui Leaf

1/6
देशभरात आज मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात आहे.
2/6
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील चित्रकार अक्षय मेस्त्री या कलाकाराने रुईच्या पानावर हनुमानाचे चित्र रेखाटलं आहे.
3/6
हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते. हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेशभक्त होती.
4/6
आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी, इतकेच नव्हे, तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे, यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घातली.
5/6
आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करु लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात.
6/6
त्यामुळे त्या रुईच्या पानावर अक्षय मेस्त्री यांनी हनुमानाचं चित्र रेखाटलं आहे.
Sponsored Links by Taboola