अजित पवार आजच शपथ घेणार, राजभवनात शपथविधीची जय्यत तयारी

अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले. अजित पवार यांच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू असून याचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागला आहे.

अजित पवार

1/9
अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले.
2/9
अजित पवार यांच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू असून याचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
3/9
राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे.
4/9
अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत.
5/9
अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे
6/9
अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
7/9
अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे.
8/9
राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे.
9/9
छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.
Sponsored Links by Taboola