Aditya Thackeray: आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, पाण्यात भिजलेली पिकं पहिली, शेतकऱ्यांना म्हणाले 'उद्धव साहेबांनी खास पाठवलंय..'
मुक्ता सरदेशमुख
Updated at:
04 Sep 2024 12:45 PM (IST)

1
मागील दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पिकं पाण्यात गेली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
हजारो हेक्टर वरील शेती पाण्याखाली गेल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज शेतकऱ्यांच्या बांधावर पिकांची जात पाहणी केली.

3
ते म्हणाले, आम्ही लागतो सरकारच्या मागे.. मागील 2 ही वर्षी जिथे अतिवृष्टी झाली आहे] पंचनामे होतात, प्रशासन काम करतो पण सरकार मदत देत नाही.
4
निवडणुकीच्या तोंडावर तरी मदत देतात हे नशीब. सरकार निवडणूक पाहूनच काम करतं.
5
'तुम्ही घाबरू नका' आदित्य ठाकरे म्हणाले, उद्धव साहेबांनी खास एवढ्यासाठीच पाठवलंय तुमच्या सोबत आम्ही उभे आहोत हे सांगायला.