एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, पत्रलेखन उपक्रमातली निवडक पत्रं...

ABP Majha Letter Writing Competition

1/16
यंदा मराठी भाषा दिनानिमित्त एबीपी माझाकडून एका स्पर्धेचं आयोजन, मराठी भाषा दिनानिमित्त एबीपी माझाकडून दरवर्षी उपक्रम चालवले जातात. यंदा मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Bhasha Din) एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठी भाषेत पत्रलेखनाची ही स्पर्धा असून भाषेसह पत्रलेखनाला चालना मिळावी हा यामागचा उद्देश आहे.
2/16
अनंत इंगोले, उत्तम हस्ताक्षर साठी विशेष उल्लेख!
3/16
दिपक पाठक, बायकोला पत्र!
4/16
रेवा भोसले, वडिलांना पत्र, विशेष उल्लेखनीय!
5/16
भारती पोखरकर, श्रीकृष्णाला पत्र!
6/16
पांडुरंग दळवी, सिंधुदुर्ग, उत्तम हस्ताक्षर विशेष उल्लेखनीय पत्र!
7/16
आकाश महालपुरे, एसटीला पत्र!
8/16
सदानंद घाडी. सावरकरांना पत्र, विशेष उल्लेख!
9/16
सुनेत्रा पंडित वयवर्ष ७९, आईला पत्र!
10/16
सृष्टी मानकामे, आईला पत्र, विशेष उल्लेख
11/16
मंजिरी नाईक, मुक्ता बर्वेला पत्र, विशेष उल्लेखनीय पत्र!
12/16
वैष्णवी भगत, बळीराजाला पत्र, विशेष उल्लेखनीय!
13/16
छत्रपती संभाजीराजेंचं मराठी बांधवांना पत्र!
14/16
पंकजा मुंडे यांचं ऊसतोड कामगारांना पत्र!
15/16
परिपक्व आणि विचार करायला लावणारं उर्मिला मातोंडकरांचं पत्र!
16/16
प्रिय आबा, स्वर्गीय लिहिताना हात थरथरतोय, रोहित पाटील यांचं पत्र!
Sponsored Links by Taboola