Photo : परभणीत तांदळापासून साकारली डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी परभणीत तांदळापासून साकारली त्यांची प्रतिकृती
Continues below advertisement
Dr Babasaheb Ambedkar Parbhani
Continues below advertisement
1/10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन दरवर्षी 6 डिसेंबर रोजी पाळला जातो.
2/10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी परभणीत तांदळापासून साकारली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती
3/10
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती 3 क्विंटल 69 किलो तांदळापासून साकारली 1600 चौरस फुटांची प्रतिमा
4/10
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणीतील विद्रोही फाउंडेशनच्या वतीने 3 क्विंटल 69 किलो तांदळापासून 1600 चौरस फूट अभूतपूर्ण प्रतिमा साकारली.
5/10
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
Continues below advertisement
6/10
त्यानंतर हे तांदूळ गोरगरीब गरजू लोकांना वाटप करण्यात येणार आहेत याच प्रतिमेचे ड्रोन ने घेतलेले खास व्हिडिओ
7/10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून अनेकजण मुंबईतील चौत्यभूमीवर दाखल झाले आले आहेत.
8/10
आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरला जातो. चैत्यभूमी स्मारक आंबेडकरी चळवळीसाठी प्रेरणास्थान आहे.
9/10
7 डिसेंबर 1956 रोजी शिवाजी पार्क येथील समुद्रकिनारी असलेल्या जागेवर 12 लाख अनुयायांच्या उपस्थितीत त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले.
10/10
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती 3 क्विंटल 69 किलो तांदळापासून साकारली 1600 चौरस फुटांची प्रतिमा
Published at : 06 Dec 2025 06:21 PM (IST)