Photo : मुंबईकरांनी अनुभवला एरोबॅटिक्स एअरफोर्स टीमचा फ्लायपास्ट!
काल दुपारी 3:40 ते 3:50 पर्यंत दरम्यान मुंबईकरांनी घेतला फ्लायपास्टचा अनुभव! (photo tweeted by : @DefPROMumbai)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वर्णिम विजय वर्ष - 1971 च्य युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्याने संपूर्ण भारतात फ्लायपास्ट केले जात आहेत (photo tweeted by : @DefPROMumbai)
सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीम जी इंडियन ऐरफोर्सची टिम आहे ही टीमने काल फ्लायपास्ट केलं (photo tweeted by : @DefPROMumbai)
(photo tweeted by : @DefPROMumbai)
हे फ्लाय पास्ट उत्तर ते दक्षिण मुंबई त्यात अंधेरी, वरळी सी लिंक आणि गेट वे ऑफ इंडिया वरून हे उड्डाण केलं (photo tweeted by : @DefPROMumbai)
सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीम ही भारतीय हवाई दलाची निर्मिती असलेलं एरोबॅटिक युनिट आहे. (photo tweeted by : @DefPROMumbai)
त्यानंतर गोवा आणि बिदर या ठिकाणी सुद्धा फ्लायपास्ट केलं जाणार आहे (photo tweeted by : @DefPROMumbai)
जमिनीच्या जवळ एरोबॅटिक्स टीम ही युक्तीची अत्यंत आव्हानात्मक भूमिका बजावते. (photo tweeted by : @DefPROMumbai)
भारत-पाक च्या 1971 सालच्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानं स्वर्णिम विजय वर्ष साजरा केला जात आहे (photo tweeted by : @DefPROMumbai)
(photo tweeted by : @DefPROMumbai)