Lasalgaon Onion : लासलगाव बाजार समितीत कांदा दरात ५०० ते ७०० रुपयांची घसरण...
लासलगाव बाजार समितीत कांदा दरात ५०० ते ७०० रुपयांची घसरण...(Photo : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांद्याला सरासरी ४७०० रुपये भाव..(Photo : PTI)
मागील सप्ताहाच्या तुलनेत ५०० रुपयांनी भाव घसरले.(Photo : PTI)
देशांतर्गत कांद्याचे वाढलेले दर नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याचे निर्यात किंमत ८०० डॉलर केल्याचा नुकताच निर्णय झाला..(Photo : PTI)
कांद्यावरील ४० टक्के निर्यात मूल्य रद्द केल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे वाटत होते(Photo : PTI)
पण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात पुन्हा ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली.(Photo : PTI)
राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत(Photo : PTI)
आज कांद्याला सरासरी ४७०० रुपये, जास्तीत जास्त ५२०० तर कमीत कमी २००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला..(Photo : PTI)
मागील आठवड्यात ५८२० रुपये प्रति क्विंटल कांद्याला मिळालेला भाव आज मात्र ४७०० रुपयांवर येवून ठेपला..(Photo : PTI)
कांद्यावरील सर्व निर्बंध रद्द करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली..(Photo : PTI)