कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, एकरकमी एफआरपी द्या; अजितदादांकडे 'स्वाभिमानी'ची मागणी

Ajit Pawar In Kolhapur: शक्तिपीठ महामार्गही रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. शक्तिपीठ महामार्गाविरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Continues below advertisement

Ajit Pawar In Kolhapur

Continues below advertisement
1/9
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
2/9
या पार्श्वभूमीवर अजितदादा यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी भेटले.
3/9
शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवर स्वाभिमानीकडून अजितदादांना निवेदन देण्यात आले.
4/9
एक रकमी एफआरपी देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आहे.
5/9
दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीला तातडीने भरपाई देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
Continues below advertisement
6/9
शक्तिपीठ महामार्गही रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
7/9
शक्तिपीठ महामार्गाविरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
8/9
दरम्यान, अजित पवार यांच्या दौऱ्यात सतेज पाटील यांना धक्का बसला आहे.
9/9
काँग्रेसमधील राहुल आणि राजेश पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे.
Sponsored Links by Taboola