Kolhapur Ganesh Darshan : कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास चांगलाच प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषदेकडून यासाठी आवाहन करण्यात आले होते. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी कुंड उभारण्यात आले होते.

Continues below advertisement

Kolhapur Ganesh Darshan

Continues below advertisement
1/11
कोल्हापूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
2/11
कोल्हापूर शहरात महापालिकेकडून कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती.
3/11
जिल्ह्यातही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास चांगलाच प्रतिसाद लाभला
4/11
जिल्हा परिषदेकडून यासाठी आवाहन करण्यात आले होते.
5/11
कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी कुंड उभारण्यात आले होते.
Continues below advertisement
6/11
पर्यावरणपूरक विसर्जन केल्यानंतर मूर्ती इराणी खाणीत विसर्जित करण्यात आल्या.
7/11
अनेक गावांमध्ये लोकांनी नदीमध्ये मूर्ती विसर्जित न करता आदर्श घालून दिला.
8/11
अनेक गावांमध्ये पारंपरिक मिरवणुकीने गौरी गणपतीला निरोप देण्यात आला.
9/11
यावेळी आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
10/11
इराणी खाणीत अत्याधुनिक पद्धतीने कन्वेअर बेल्टवरून मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.
11/11
अनेक ठिकाणी चिमुकल्यांना घरचा बाप्पा जात असल्याने अश्रु अनावर झाल्याचे दिसून आले.
Sponsored Links by Taboola