Devgad Hapus : कोल्हापुरात देवगड हापूसला विक्रमी भाव; सर्वाधिक बोली लावून खासदार धनंजय महाडिकांनी केली खरेदी
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
07 Jan 2023 01:12 PM (IST)
1
कोल्हापुरात (Kolhapur News) यंदाच्या हंगामातील आंब्याच्या पहिल्या पेटीचा लिलाव पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा लिलाव पार पडला.
3
खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लिलाव पार पडला.
4
या लिलावात देवगड हापूसच्या आंब्याच्या पहिल्या पेटीला तब्बल 51 हजारांची बोली लागली.
5
खासदार धनंजय महाडिक यांनी यांनीच सर्वाधिक बोली लावून पहिली पेटी खरेदी केली.
6
पाच डझनांच्या पेटीला 51 हजारांचा भाव मिळाला.
7
देवगडच्या सुहास गोवेकरांच्या पेटीला विक्रमी भाव मिळाला.
8
यंदाच्या ‘देवगड हापूस’ हंगामाची चाहूल लागली आहे.
9
हापूस आंबा तुलनेत अधिक महाग असल्याने देवगड हापूसच्या खरेदीला प्राधान्य दिले जाते.
10
दुसरीकडे देवगड हापूस आंब्याला या महिन्यात मुबलक मोहोर येण्याची आशा आहे.