Raj Thackeray in Kolhapur : राज ठाकरेंनी घेतले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन

Raj Thackeray in Kolhapur : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राज यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

Continues below advertisement

Raj Thackeray in Kolhapur

Continues below advertisement
1/10
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
2/10
राज ठाकरे श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले.
3/10
राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे सुद्धा होते.
4/10
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी राज यांचे स्वागत केले.
5/10
राज ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा दुसरा दिवस आहे.
Continues below advertisement
6/10
राज ठाकरे यांनी आज ज्येष्ठ इतिहास संशोधक डाॅ. जयसिंगराव पवार यांची भेट घेतली.
7/10
यावेळी राज यांनी इतिहास तसेच इतिहासावर निघणाऱ्या सिनेमांवर चर्चा केली.
8/10
राज ठाकरे यांनी चर्चेदरम्यान बाबासाहेब पुरंदरे यांचे दोन ते तीन वेळा नाव घेतले.
9/10
महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरे यांच्याकडे गेली तर जनतेला नवीन काहीतरी पाहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया जयसिंगराव पवार यांनी राज यांच्या भेटीनंतर दिली.
10/10
एखादी गोष्ट हाती घेतल्यानंतर ती पूर्ण करा असा सल्ला दिल्याचेही पवार यांनी सांगितले.
Sponsored Links by Taboola