PHOTO : वो हसीना बडी सुंदर... भूमी पेडणेकरचा बोल्ड अवतार!
Bhumi Pednekar Photos : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते आणि चाहत्यांच्या वाहवा मिळवते.
(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
1/9
भूमीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
2/9
या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर निळ्या साडीमध्ये अतिशय हॉट पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
3/9
भूमी पेडणेकरचा जन्म 18 जुलै 1989 रोजी मुंबईमध्ये झाला असून ती सध्या 33 वर्षाची आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
4/9
भूमी पेडणेकर बॉलिवूडच्या बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
5/9
भूमीने हा लूक पूर्ण करण्यासाठी हेवी नेकपीस परिधान केला आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
6/9
स्मोकी मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलने हा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
7/9
या साडीसोबत तिने स्टायलिश बोल्ड ब्लाऊज परिधान केला आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
8/9
भूमी पेडणेकर महाराष्ट्राचे माजी गहमंत्री सतीश पेडणेकर यांची मुलगी आहे. सतीश पेडणेकर यांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
9/9
भूमी पेडणेकरने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
Published at : 30 Nov 2022 01:10 PM (IST)