Ambabai Mandir : अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी सुरु

अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. देवीच्या गाभाऱ्याची बुधवारी स्वच्छता करून घेण्यात आली. मुंबईस्थित संजय मेंटेनेन्स कंपनीकडून दरवर्षी मोफत मंदिराची स्वच्छता केली जाते.

Ambabai Mandir

1/10
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रीची जय्यत यारी सुरु आहे.
2/10
अंतर्गत मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.
3/10
मंदिराच्या अंतर्गत भागासह गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली आहे.
4/10
मंदिर प्रांगणात भक्तांना सोयी सुविधा देण्यासाठी भर देण्यात येत आहे.
5/10
मंदिरातील शिखरांची रंगरंगोटी करण्यात आली आहे.
6/10
देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे.
7/10
मंदिर परिसरातील किरकोळ डागडूजी वेगाने करून घेण्यात येत आहे
8/10
करवीर निवासिनी साडे तीन शक्तीपीठांपैकी एक आहे.
9/10
मुंबईस्थित संजय मेंटेनेन्स कंपनीकडून मोफत दरवर्षी मंदिराची स्वच्छता केली जाते.
10/10
निर्बंधमुक्त दसरा होणार असल्याने यावेळी मंदिरात विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे.
Sponsored Links by Taboola