Ambabai Mandir : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची लगबग सुरु; दर्शन रांग वाढवणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2023 06:16 PM (IST)
1
नवरात्रोत्सव जवळ साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तयारीला वेग आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नवरात्रोत्सवात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दर्शन रांग वाढविण्यात आली आहे.
3
त्यासाठी काही बॅरेकेडिंग लावण्यात आले असले तरी अद्यापही काही बाकी आहेत.
4
बॅरेकेडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिरातील नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरूवात होणार आहे.
5
दरवर्षी नवरात्रोत्सवात भाविक विक्रमी गर्दी करतात.
6
देवस्थान समिती भाविकांना सुविधा देण्यासाठी नियोजन करत असते.
7
यंदाही मंदिरातील विविध विकासकामे पूर्णत्वास आली असून काही कामे पूर्णही झाली आहेत.
8
विद्युत वाहिन्या भुमिगत केल्या असून त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवात मंदिराचे सौंदर्य अधिक खुलणार आहे.