सतेज पाटलांकडून रंगाची आतषबाजी; ऋतुराज पाटील डीजेवर थिरकले

कोल्हापुुरात रंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

satej patil and ruturaj patil

1/11
कोल्हापुुरात रंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. साने गुरुजी वसाहत परिसरात शारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
2/11
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी उपस्थिती लावत रंगाची आतषबाजी केली.
3/11
यावेळी आमदार ऋतुराज पाटील डाॅल्बीच्या तालावर थिरकले.
4/11
यावेळी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
5/11
यावेळी सतेज पाटील यांनी महोत्सवास भेट देऊन उपस्थितांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.
6/11
यावेळी महिलांनी डीजेच्या तालावर रेनडान्स, झुंबा डान्सचा आनंद लुटला.
7/11
महिला वर्गासाठी रंगपंचमीचा आनंद मनसोक्तपणे लुटण्यासाठी शारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते.
8/11
या महोत्सवात महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
9/11
आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी रंगपंचमीचा आनंद लुटला.
10/11
डीजेच्या तालावर तरुणींसह महिला वर्ग चांगलाच थिरकला.
11/11
सतेज पाटील यांनी रंगाची उधळण केली.
Sponsored Links by Taboola