Kolhapur Weather Update: तीन दिवसांच्या उघडीपनंतर कोल्हापुरात पावसाचा जोर
Kolhapur Weather Update: कोल्हापुरात अपेक्षेप्रमाणे अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यात शिरोळ, हातकणंगलेसह पूर्वेकडील गावांमध्ये अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही.
Kolhapur Weather Update
1/10
मुसळधार पावसाचा इशारा देऊनही कोल्हापुरात पावसाने तीन दिवस उघडीप दिली होती.
2/10
आज कोल्हापूर शहरात पावसाने हजेरी लावली
3/10
पावसाचा अंदाज घेत जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 36 टक्क्यांवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
4/10
कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण अंशतः ढगाळ आहे.
5/10
जिल्ह्यात जून महिन्याअखेर सरासरी 362.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
6/10
अपेक्षेप्रमाणे अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही.
7/10
जिल्ह्यात शिरोळ, हातकणंगलेसह पूर्वेकडील गावांमध्ये अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही.
8/10
पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे पेरण्यांना उशीर झाला आहे.
9/10
काही तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला आहे.
10/10
पावसाचे प्रमाण कमी असल्याने रोपलागणीची कामे खोळंबली आहेत.
Published at : 06 Jul 2023 05:57 PM (IST)