Kolhapur : शीतपेयांचा कंटेनर उलटल्यानंतर बाटल्या घरी नेण्यासाठी झुंबड
Kolhapur : कोल्हापुरातून गोव्याच्या दिशेने कंटेनर जात असताना करवीर तालुक्यातील पिराचीवाडीत अवघड वळणावर उलटला. यानंतर शितपेयांच्या बाटल्या नेण्यासाठी एकच झुंबड उडाली.
Kolhapur
1/10
करवीर तालुक्यात पिराचीवाडीत वळणावर शीतपेयांचा कंटेनर उलटला.
2/10
शीतपेये दिसल्यानंतर नेण्यासाठी एकच झुंबड यावेळी उडाली
3/10
कोल्हापुरातून गोव्याच्या दिशेने हा कंटेनर जात होता.
4/10
यावेळी शीतपेयांच्या बाटल्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली.
5/10
गाड्या थांबवून बाटल्या गोळा करून लोक नेत होते.
6/10
आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
7/10
अपघातानंतर शितपेयाच्या बाटल्या दिसताच लुटण्यास सुरुवात झाली.
8/10
यानंतर गावात ही बातमी पसरताच गावकरीसुद्धा पोहोचले.
9/10
यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
10/10
त्यामुळे अपघातग्रस्त कंटेनर राहिला बाजूला आणि पहिल्यांदा शीतपेय लुटा अशीच स्थिती दिसून आली.
Published at : 04 Feb 2023 10:35 AM (IST)