खासदाराचा मुलगा पोस्टमनच्या रुपात, कृष्णराज महाडिकांच्या एन्ट्रीने नागरिक चक्रावले!
Krishnaraj Mahadik : अंगावर खाकी शर्ट, हातात टपाल आणि ओ काकी, मामा अशी हाक देत खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक आज पोस्टमनच्या रूपात शहरभर फिरत राहिले.

Krishnaraj Mahadik entry as a postman
1/8
खासदार धनंजय महाडिक कृष्णराज महाडिक यांची वेगळी झलक कोल्हापूरकरांना पाहायला मिळाली
2/8
आज जागतिक पोस्टदिनानिमित्त त्यांनी एक दिवस पोस्टमनसोबत घालवला.
3/8
त्यांनी बावड्यातील पोस्ट कार्यालयाला भेट तेथील कामाचे स्वरुप जाणून घेतले.
4/8
एवढ्यावरच न थांबता त्यांनी खाकी ड्रेस परिधान केला.
5/8
पोस्टमन ड्रेसमध्येच त्यांनी पोस्टमनच्या रुपात पत्र पोहोच केले.
6/8
खासदारांचा मुलगा दारी आल्याने अनेकाना आश्चर्यचकित झाल्यासारखं वाटले.
7/8
कृ्ष्णराज महाडिक सोशल मीडियात सक्रीय असल्याने त्यांना काही चाहतेही भेटले.
8/8
कृष्णराज महाडिक यांनी व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला असून चांगलाच व्हायरल झाला आहे.
Published at : 09 Oct 2023 06:53 PM (IST)