Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ambabai Mandir: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गर्दीचा ओघ कायम
गेल्या सात महिन्यांपासून अंबाबाई मंदिरात गर्दीचा ओघ कायम आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रखर उन्हाळ्याचे दिवस असूनही भाविकांच्या उत्साहावर किंचितही परिणाम झालेला नाही.
मे महिना संपत असतानाही मंदिर भाविकांनी हाऊसफुल्ल आहे.
आज (27 मे) आणि उद्या रविवारच्या पार्श्वभूमीवर आणखी दोन दिवस ही गर्दी कायम राहणार आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
शुक्रवारी दर्शन रांग मंडपाबाहेर जुना राजवाडा पोलिस ठाण्यापर्यंत आली होती.
मंदिरात गर्दी वाढत चालल्याने देवीच्या चरणी सुद्धा विक्रमी दान आले आहे
मंदिरातील 10 पेट्यांमधून 1 कोटी 72 लाख 87 हजार 619 रुपयांचे दान प्राप्त झाले आहे.
अंबाबाई मंदिराबरोबरच रंकाळा, नवीन राजवाडा, कणेरी मठ, जोतिबा आदी ठिकाणीही गर्दी होत आहे.
कोल्हापूर शहरातील उद्यानेही बहरुन गेली आहेत.