Sumangalam Lokotsav : कणेरी मठावरील सुमंगलम लोकोत्सव पाहण्यासाठी विराट गर्दी
Sumangalam Lokotsav : सिद्धगिरी कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सव पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी झाली होती. आज लोकोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.
Sumangalam Lokotsav
1/12
कोल्हापुरातील कणेरी मठावर सुमंगलम लोकोत्सव सुरु आहे.
2/12
या लोकोत्सवाच्या सहाव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
3/12
गेल्या सह दिवसांपासून लाखो लोकांनी पाहणी केली आहे.
4/12
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
5/12
या लोकोत्सवातून सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग घेतला.
6/12
यावेळी व्यासपीठावरून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
7/12
आज लोकोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.
8/12
समारोपाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती असेल.
9/12
लोकोत्सवात महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि गोवा राज्यातून सहभागी झाले.
10/12
लोकोत्सवातून प्रामुख्याने सेंद्रीय शेतीचा जागर करण्यात आला.
11/12
अनेक दिग्गजांनी सेंद्रीय शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला.
12/12
लोकोत्सव सुरु असतानाच काही गायींच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूने गालबोटही लागले आहे.
Published at : 26 Feb 2023 12:18 PM (IST)