कोल्हापूर : उद्धव ठाकरे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
परशराम पाटील, एबीपी माझा
Updated at:
02 May 2024 04:16 PM (IST)

1
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
आज उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

3
यावेळी त्यांच्यासोबत मुलगा तेजस ठाकरे सुद्धा उपस्थित होते.
4
उद्धव ठाकरे यांचे मंदिरात जोरदार स्वागत करण्यात आले.
5
उद्धव आणि तेजस ठाकरे यांच्यासमवेत मिलिंद नार्वेकर सुद्धा होते.
6
उद्धव ठाकरे यांनी काल (1 मे) बुधवारी शिवशाहू निर्धार सभेला संबोधित केले.
7
ही सभा कोल्हापुरात गांधी मैदानात पार पडली.
8
या सभेतून त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
9
आज कोल्हापूरमधून ते सांगलीमध्ये प्रचारसभेसाठी जाणार आहेत.
10
सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.