Kolhapur Ganesh Darshan : कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत रंग भरण्यास सुरुवात, ढोल पथकांचा उत्साह टिपेला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2023 12:12 PM (IST)
1
कोल्हापुरात सकाळी नऊच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सकाळपासूनच मिरवणुकीत ढोल पथकांनी वातावरण निर्मिती केली आहे.
3
विसर्जन मिरवणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.
4
अनेक मंडळांच्या ढोल पथकांचा उत्साह टिपेला पोहोचला आहे.
5
बिनखांबी गणेश मंदिर चौकात ढोल पथकाने चांगलाच ठेका धरला.
6
मानाचा पहिला गणपती मार्गस्थ झाल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला.
7
कोल्हापूर विसर्जन मिरवणुकीत जिवंत देखावे सुद्धा आकर्षण असणारआहे.
8
मानाचा पहिला गणपती मिरवणुकीत मार्गस्थ करण्यासाठी सर्वपक्षीय नेते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.