PHOTO: कोल्हापुरात गोकुळ शिरगाव एमआयडीसीत अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट- पाहा थरारक दृश्य
Kolhapur Fire: कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये आग लागली आहे.
Kolhapur fire
1/12
Kolhapur Fire: कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये आग लागली आहे.
2/12
संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी पडली आहे.
3/12
कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये भीषण आग लागली
4/12
आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
5/12
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार दुपारी तीनच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली आहे.
6/12
या आगीचे धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत आहेत.
7/12
यावरून आगीची भीषणता लक्षात येते.
8/12
आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
9/12
दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार कर्मचारी पहिल्यांदाच बाहेर पडल्याचे समजते
10/12
. मात्र, याबाबत अजून कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
11/12
जीवितहानी टाळण्यासाठी ॲम्बुलन्स आग लागलेल्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत.
12/12
गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. केमिकल कंपनीत आग लागल्याने इतर कंपन्यांकडे आग पसरू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.
Published at : 14 Jan 2023 04:29 PM (IST)