Kolhapur Fire: कोल्हापूरच्या राजारामपुरीत घराला भीषण आग अन् सिलेंडरचा स्फोट; घराचं प्रचंड नुकसान

Kolhapur Fire: राजारामपुरी येथील नवश्या मारुती मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या घराला भीषण लागल्याची घटना घडली आहे.

Continues below advertisement

Kolhapur Fire

Continues below advertisement
1/10
कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली.
2/10
ही आग नवश्या मारुती मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या घरात लागली.
3/10
आगीची तीव्रता इतकी होती की घरातील सिलेंडरचा जोरदार स्फोट (ब्लास्ट) झाला.
4/10
सिलेंडरच्या ब्लास्टमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
5/10
आगीमुळे घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
Continues below advertisement
6/10
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
7/10
मात्र, आगीत घराचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
8/10
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
9/10
अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
10/10
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस व अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे.
Sponsored Links by Taboola