Kolhapur Accident : लोखंडाचा भलामोठा बीम काच फोडून वेगाने कारमध्ये शिरला अन्... कोल्हापुरात अंगावर शहारे आणणारा अपघाताचा थरार

Kolhapur Accident : हा घटनेचा व्हिडीओ अंगावर काटा आणणार आहे. सएका टेम्पोतील सळई कारच्या काचेत घुसल्या आणि थेट ड्रायव्हर सीटपर्यंत पोहोचल्या.

Kolhapur Accident

1/5
कोल्हापुरातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा घटनेचा व्हिडीओ अंगावर काटा आणणार आहे. एका टेम्पोतील सळई कारच्या काचेत घुसल्या.
2/5
कारच्या काचा फुटून सळई ड्रायव्हरच्या सीटपर्यंत पोहोचल्या. या घटनेनंतर आजूबाजूचे लोक पाहात राहिले आणि परिसरात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.
3/5
कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार समोर आला. चारचाकी कारच्या पुढच्या काच छेदून लोखंडी सळई घुसल्याने खळबळ उडाली.
4/5
नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं चित्र दिसून आलं आहे. दरम्यान हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
5/5
या घटनेमध्ये कारमधील चालक थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Sponsored Links by Taboola