Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परतीचा पावसाचा तडाखा, शिये, कसबा बावड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Oct 2023 11:08 AM (IST)
1
कोल्हापुरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बुधवारी सायंकाळपासून संध्याकाळपर्यंत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.
3
कोल्हापूर शहराला लागून असलेल्या शिये, तसेच कसबा बावड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.
4
यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.
5
काही वेळात शिये गावात पावसाने पाणीच पाणी केले.
6
त्यामुळे गावातील चौकातून सुद्धा पाणी वाहू लागले.
7
कसबा बावड्यातही जोरदार पाऊस झाला.
8
कोल्हापूरसह कागल, गडहिंग्लजमध्येही पावसाची नोंद झाली.