Kolhapur, Hatkanangale Loksabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत कोल्हापुरात महायुतीचे जोरदार शक्तीप्रदर्शन
Kolhapur, Hatkanangale Loksabha : कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात होते.
Kolhapur, Hatkanangale Loksabha
1/10
कोल्हापुरात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
2/10
संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सीएम एकनाथ शिंदे उपस्थित होते.
3/10
शक्तीप्रदर्शनाने दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यात आला.
4/10
यावेळी जिल्ह्यातील महायुतीचे नेते उपस्थित होते.
5/10
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संजय मंडलिक यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला.
6/10
कोल्हापुूरात संजय मंडलिक आणि शाहू महाराज अशी थेट लढत होत आहे.
7/10
हातकणंगलेत पंचरंगी लढत होत आहे.
8/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रकाश आवाडेंची मनधरणी केल्याने महायुतीमधील कोंडी फुटली आहे.
9/10
मुख्यमंत्री शिंदे यांनी आवाडेंच्या घरी जाऊन भेट घेतली.
10/10
आवाडेंची घरीच मनधरणी करत त्यांनी मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोबत घेऊन गेले.
Published at : 15 Apr 2024 01:23 PM (IST)