Madhurimaraje Chhatrapati: अन् मधुरीमाराजेंनी कोल्हापुरात मंडळाच्या मिरवणुकीत हलगीच्या तालावर लेझीमचा ठेका धरला

कोल्हापूरमधील श्री अमर तरुण मंडळ यांच्या मिरवणुकीमध्ये छत्रपती घराण्यातील सदस्या मधुरीमाराजे छत्रपती यांनी सहभाग घेतला. यावेळी मधुरिमाराजे यांनी महिलांसोबत हलगीच्या तालावर लेझीमचा ताल धरला.

Continues below advertisement

Madhurimaraje Chhatrapati played Lezim

Continues below advertisement
1/10
कोल्हापुरात अत्यंत उत्साहात गणरायांना निरोप देण्यात येत आहे.
2/10
कोल्हापुरातील प्रथम मानाचा गणपतीची तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
3/10
पहिल्या मानाचा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर कोल्हापूर शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते.
4/10
कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते बाप्पाची आरती झाली.
5/10
ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. ही विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला योग्य सूचना दिल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
6/10
दरम्यान, कोल्हापूरमधील श्री अमर तरुण मंडळ यांच्या मिरवणुकीमध्ये छत्रपती घराण्यातील सदस्या मधुरीमाराजे छत्रपती यांनी सहभाग घेतला.
7/10
यावेळी मधुरिमाराजे यांनी महिलांसोबत हलगीच्या तालावर लेझीमचा ताल धरला.
8/10
कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
9/10
कोल्हापुरात मुख्य विसर्जन मार्गासह पर्यायी मार्ग सुद्धा प्रशासनात देण्यात आला आहे.
10/10
कोल्हापुराय यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट असल्याने थोडी निराशा होण्याची शक्यता आहे.
Sponsored Links by Taboola