Ambabai Mandir : अंबाबाईच्या चरणी भाविकांकडून पावणे दोन कोटींचे दान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Mar 2023 05:17 PM (IST)
1
श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी 1 कोटी 74 लाख 26 हजार 293 रुपयांचे दान दिले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मंदिरातील गरुड मंडपात चार दिवस दान पेट्यांतील रकमेची मोजदाद सुरू होती.
3
ही मोजदाद आता संपली आहे.
4
मंदिरात गेल्या दोन महिन्यांत सलग सुट्यांमुळे भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
5
त्यामुळे दान पेट्या मोजदादीसाठी खुल्या केल्या होत्या.
6
एकूण जमा झालेल्या रकमेत नोटा, नाण्यांसह काही परकीय चलनासह काही दागिन्यांचाही समावेश आहे.
7
कूण रकमेत सुमारे साडेसहा लाखांची रक्कम ही नाण्यांची आहे.
8
परकीय चलन आणि दागिन्यांचे लवकरच मूल्यांकन केलं जाणार आहे.
9
दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील माऊली लॉजची जागा देवस्थान समिती घेणार आहे.
10
याबाबतची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.