Hasan Mushrif: मंत्री झाल्यानंतर हसन मुश्रीफ पहिल्यांदाच कोल्हापुरात; ताराराणी चौकात जोरदार स्वागत

मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापुरात पोहोचताच त्यांचे ताराराणी चौकात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागताला जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह शिंदे गटाचे राजेश क्षीरसागरही उपस्थित होते.

Hasan Mushrif

1/11
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ आज कोल्हापुरात पोहोचले.
2/11
कोल्हापुरात पोहोचताच त्यांचे ताराराणी चौकात जोरदार स्वागत करण्यात आले.
3/11
यावेळी त्यांच्या स्वागताला जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह शिंदे गटाचे राजेश क्षीरसागरही उपस्थित होते.
4/11
ताराराणींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर तिथून रॅली काढण्यात आली.
5/11
या रॅलीमध्ये शेकडो दुचाकी सहभागी झाल्या होत्या
6/11
रॅलीने त्यांचे आगमन दसरा चौकात झाले.
7/11
याठिकाणी शाहू महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले.
8/11
तिथून राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून शिवाजी पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.
9/11
तिथून अंबाबाई मंदिरात दर्शन घेवून ही रॅली कागलला रवाना होणार आहे.
10/11
कागलमध्ये सायंकाळी चार वाजता सभा होणार आहे.
11/11
कागलमध्ये सायंकाळी चार वाजता सभा होणार आहे.
Sponsored Links by Taboola