Kolhapur Ganesh Darshan : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीस थाटात सुरुवात; पारंपरिक ढोल पथकांनी ताल धरला

कोल्हापूर शहरातील पहिला मानाची गणपती म्हणून तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीला मान आहे. विसर्जन मिरणवुकीत हा गणपती मार्गस्थ झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक सुरु होते.

Kolhapur Ganesh Darshan

Sponsored Links by Taboola