Kolhapur News : कोल्हापुरात मद्यपी टोळक्याकडून खासगी बसवर दगडफेक आणि चालकावर चाकूहल्ला

Kolhapur News: दुचाकीवरून आलेल्या मद्यपी तरुणांना ट्रॅव्हल्सने हॉर्न वाजवला म्हणून हल्ला करण्यात आला. आजराहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसवर टोळक्याने ही दगडफेक केली.

Drunk gang pelts stones at private bus

1/9
कोल्हापुरात टोळक्यांकडून उपद्रव सुरुच आहे.
2/9
कोल्हापुरात मद्यपी टोळक्याकडून खासगी बसवर दगडफेक करण्यात आली.
3/9
यावेळी मद्यपी टोळक्याने बसच्या चालकावरही चाकूहल्ला केला.
4/9
दुचाकीवरून आलेल्या मद्यपी तरुणांना ट्रॅव्हल्सने हॉर्न वाजवला म्हणून हल्ला करण्यात आला.
5/9
आजराहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसवर टोळक्याने ही दगडफेक केली.
6/9
कोल्हापूर गारगोटी मार्गावर कळंबाजवळ हा प्रकार घडला
7/9
मोठ्या प्रमाणात आरडाओरड केल्याने हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
8/9
घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
9/9
पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
Sponsored Links by Taboola