Amit Shah In Kolhapur : अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी सुरु

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 19 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यासाठी कोल्हापूर भाजपकडून जय्यत तयारी सुरु आहे.

Continues below advertisement

Amit Shah In Kolhapur

Continues below advertisement
1/10
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 19 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे.
2/10
अमित शाह यांचा दौरा यशस्वी व्हावा यासाठी कोल्हापूर भाजपकडून जय्यत तयारी सुरु आहे.
3/10
कोल्हापूर दौऱ्याच्या आयोजनासाठी भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.
4/10
अमित शाह यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी उपस्थितांना धनंजय महाडिक यांनी मार्गदर्शन केले.
5/10
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व मंडल प्रमुख उपस्थित होते.
Continues below advertisement
6/10
यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगेही उपस्थित होते.
7/10
या बैठकीत त्यांनीही दौरा आयोजन संदर्भात मार्गदर्शन केले.
8/10
अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
9/10
दोन्ही लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांची चर्चा होणार आहे.
10/10
यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली होती.
Sponsored Links by Taboola