Kolhapur : कोल्हापुरात राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आक्रमक!
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केलेल्या वरपे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी अंबादास दानवे त्यांच्या घरी पोहोचले.(Photo Credit : ABP Majha)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी अंबादास दानवे यांना रोखलं. मी वरपे यांच्या घरी जाणार आहे. (Photo Credit : ABP Majha)
क्षीरसागर यांचे 200 असोत किंवा 2 हजार समर्थक असू देत मी जाणार असा पवित्रा अंबादास दानवे यांनी घेतला होता. (Photo Credit : ABP Majha)
त्याआधी अंबादास दानवे यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना झापले होते. (Photo Credit : ABP Majha)
राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यामुळे दानवेंनी पोलीस अधीक्षकांना झापलं. (Photo Credit : ABP Majha)
यानंतर आता अंबादास दानवे हे थेट राजेश क्षीरसागर राहात असलेल्या इमारतीमधील त्यांचे शेजारी असलेल्या वरपे कुटुंबाच्या भेटीला पोहोचले.(Photo Credit : ABP Majha)
यावेळी राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना विरोध केला. राजेश क्षीरसागर हे शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत. (Photo Credit : ABP Majha)
यावेळी शिंदे आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला.(Photo Credit : ABP Majha)